ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आंतरदेहगुही संघ ( Coelenterata )
अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सु. ९,००० जाती आहेत. हे प्राणी बहुपेशीय आणि द्विस्तरी असतात. त्यांचे शरीर पेशींच्या बाह्यस्तर आणि अंत:स्तर यांनी बनलेले असते. शरीरामध्ये जठरवाहिनीगुहा अथवा आंतरगुहा अथवा आंतरदेहगुहा असते. ही गुहा म्हणजे पोकळी.
लोलिगो
लोलिगो अटलांटिक व पॅसिफिक महासागरांत आढळतात
अपृष्ठवंशी
अपृष्ठवंशी प्राणी
मॉलस्का
अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांचा मॉलस्का हा एक संघ आहे. या संघात एक लाखापेक्षा अधिक विद्यमान जातींचा व याहीपेक्षा जास्त जीवाश्मी (शिळारूप अवशेषांच्या स्वरूपात आढळणऱ्या) जातींचा समावेश आहे.
शेवंडा
पायांना सांधे असणारा एक अपृष्ठवंशी प्राणी.
इंधन समस्येवर उपाय शोधा....
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्वी तो अन्न शिजवण्यासाठी, समई, टेंभेस पणत्यातून जाळून उजेडासाठी, गाडीचे वंगण म्हणून होत असे.
मानवेतर प्राण्यांतील पचन तंत्र
अन्नावर काही प्रक्रिया केल्या जाऊन ते शरीरास वापरण्यास सुलभ केले जाते, ह्यालाच अन्नपचन म्हणतात.
रक्ताधान
एका प्राण्याचे रक्त काढून ते दुसऱ्या प्राण्याच्या रक्ताभिसरणात मिसळण्याच्या क्रियेला ‘रक्ताधान’ म्हणतात.
ग्रीवा
ग्रीवा : डोके आणि धड यांना जोडणाऱ्या स्तंभावर शरीरभागाला ग्रीवा अथवा मान असे म्हणतात. बहुतेक सर्व सस्तन प्राण्यांमध्ये मानेतील कशेरुकांची (मणक्यांची) संख्या सातच असते.
समुद्री अर्चिन
हा एकायनोडर्माटा संघातील एकिनॉयडिया वर्गातील प्राणी होय.
अंग्युलेटा
पायांना खूर असलेल्या अपरास्तनी (ज्यांच्या गर्भाला वार असते असे सस्तन प्राणी) प्राण्यांच्या गटाला हे नाव दिलेले आहे.
बाबिरूसा
बाबिरूसा : हा डुकराचा जातीचा वन्य प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव बाबिरूसा बाबिरूसा असे आहे. हा प्राणी फक्त सेलेबिस, बुरू, सूलू वगैरे बेटांत सापडतो. दमट अरण्ये व वेताच्या बेटांत आणि नद्या व सरोवरे यांच्या काठी हा राहतो.
पाळीव प्राणी
मित्र, भागीदार, छंद किंवा हौस म्हणून मनुष्य अनेक प्रकारचे प्राणी पाळीत आला आहे. कुणाला कोणता प्राणी पाळावासा वाटेल याचा काही नेम नाही. कुत्रा, मांजर व पक्षी हे घरगुती प्राणी म्हणून जगामध्ये सर्वत्र पाळण्यात येतात.
बाजरा
भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत यांची वस्ती आहे. या प्राण्यास रॅटेल किंवा हनी बॅजर असेही म्हणतात.
सील
मांसाहारी गणाच्या पित्रिपीडिया उपगणातील सस्तन प्राणी. उष्ण कटिबंधातील समुद्र वगळून इतर सर्व समुद्रांत व समुद्रकिनाऱ्यांवर सील आढळतात.
English to Hindi Transliterate